मी फुलपाखरु झालो तर मराठी निबंध


मी फुलपाखरु झालो तर 

mi fulpakharu zalo tar marathi nibandh -

mi fulpakharu zalo tar marathi nibandh - मी फुलपाखरु झालो तर मराठी निबंध
mi fulpakharu zalo tar marathi nibandh - मी फुलपाखरु झालो तर मराठी निबंध

मी फुलपाखरु झालो तर भागडेन मी, कधी या वेलीवर कधी त्या वेलीवर,
उधळुन सारे रंग, गगनात घेईल उत्तुंग भरारी रंग बेरंगी मित्राच्या संगे.

 

मी जर फुलपाखरु झालो तर, 


मी जगातील सुंदर अशा बागेत जाईल, जिथे कोणतेही मनुष्य प्राणी, पक्षी, किटक वगैरे माझी शांतता भंग करण्यासाठी तिथे हजर नसतील. फक्त मी आणि इतर फुलपाखरे बस्स एवढीच आमची दुनिया असले आणि मी फुलपाखरांचा राजा.

मी ज्या बागेचा राजा असेल, त्या बागेला फुलपाखरु नगरी असेल नाव देईल, तेथे सर्व आनंदाने राहतील. कोणी कोणावर नाराज नसेल, ज्याला आवडेल तसा तो जगेल. मानवा सारखे तिकडे कोणी फसवणारे, खोटे बोलणारे नसेल.

माझी शाळा मराठी निबंध

फुलपाखरु नगरी आमचा स्वर्ग असेल, तेथे आम्ही वय जास्त झालेल्या फुलपाखरांना फक्त आराम करायला, विश्रांती गृहाची स्थापना करून तेथे करमणुक होण्यासाठी विविधी खेळ, पुस्तके यांची सोय करू व त्यांना जेवण पाण्याची सोय करण्यासाठी होतकरून फुलपाखरु कामाला ठेवू त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी काळजी घेईल.


जे लहान फुलपाखरू असतील त्यांना त्यांच्या आवडी नुसार रोज त्यांच्या पंखाना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळया आकर्षक रंगानी रंगविले असतेफुलझाडांवर, फळझाडांवर, विविध रंगी वेलींवर मनसोक्त उडया मारल्या असत्या.  


आठवड्यातुन एक दिवस सर्वांना सुट्टी दिली असती व त्यादिवशी रंगबिरंगी फुलांबरोबर, कुटुंबासोबत धमाल मस्ती केली असती,  फुलपाखरांचा नाच केला असताआकाशात उंच अशी गिरकी घेतली असतीया बागेतून त्या बागेत मनसोक्त  फिरायला गेलो असतो ना खड्ड्यांची भिती, ना ट्राफीकची, अपघात ना कश्याची भिती उरली असती.

मी फुलपाखरु झालो तर या निबंधा प्रमाणे माझी ही माझी इच्छा पुर्ण व्हावी.


मंडळी कसा वाटला निबंध नक्की अभिप्राय द्या व तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला पाठवा आम्ही तुमच्या नावासह इथे पोस्ट करू. धन्यवाद.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने