About Us !
नमस्कार ! मंडळी, तुम्हा सर्वांचे essaysmarathi वरती स्वागत आहे.
आम्ही तुमच्यासाठी या व्यासपीठावर मराठी निबंध, यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा, बोधकथा, नवनीवन भाषण, गड किल्ले, छंद, खेळ, आत्मकथा इत्यांदी बाबत उपयुक्त असे मराठी निबंध दिलेले आहेत.
तुम्ही आमच्यासोबत सुध्दा सहभागी होवु शकता - तुम्ही लिहिलेले निबंध, बोधकथा आम्हाला पाठवा आम्ही तुमच्या नावासह पोस्ट करू.
माझा आवडता खेळाडु -
राहुल द्रविड
माझा आवडता चित्रपट -
रतसासन ( साउथचा)
माझा आवडता गायक -
सोनु निगम, बेला शेंडे, के बालसुब्रमण्यम
माझे आवडते व्यक्ती म्हणजेच प्रेरणास्त्रोत -
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, बेयर ग्रील्स, विवेकानंद
माझे आवडती पुस्तके-
पॅपीलॉन, अलकेमिस्ट
धन्यवाद,
टिम - essaysmarathi