पाणी हेच जीवन मराठी निबंध


paani hech jivan marathi nibandh 

पाणी हेच जीवन मराठी निबंध
पाणी हेच जीवन मराठी निबंध


पर्यावरणात H2O म्हणजेच पाणी मनुष्यप्राणी असो किंवा इतर सजीव तो पाण्याशिवाय जगूच शकत नाही कारण पाणी हेच जीवन आणि अंतिम सत्य आहे. आपल्याला तहान लागल्यास तहान भागविण्याचे काम पाणी करते, 

पाण्याचे महत्व हे वाळवंटातील लोकांना विचारा जिथे ठराविक पाण्याचे साठे सोडले तर पाणी अस्तित्वात नाही. जगातील अनेक शास्त्रज्ञ मंगळ ग्रहावर तसेच इतर ग्रहावर पाणी आहे का नाही हे शोधण्यासाठी उपग्रह पाठवत आहेत. 


सध्या पाणी जास्त करून वाया जात आहे त्याला जल प्रदूषण सुद्धा म्हंटले जाते कारण वाया गेलेले पाणी हे परत मिळत नाही, जसे की मोठ-मोठाली कंपन्या कारखान्यातील दुषित पाणी नदी नाल्यामध्ये सोडतात त्यामुळे अनेक नदी नाले प्रदूषित होतात व ते पाणी वापरात न येता वाया जाते. आपण अंघोळ करताना पाण्याचा नळ तसाच चालू ठेवतो त्यामुळे पाणी वाया जाते 

मित्रानो पाण्याचे महत्व ओळखा मोठी लोक बोलतात भविष्यात पाण्यावरूनसुद्धा विश्व युद्ध होऊ शकते. मित्रांनो पाणी जर आताच साचवून ठेवले तर भविष्यात ते कामी येईल, शक्य तेवढे पाणी वाया न जाता ते ते जमीनीतच जिरवले पाहिजे

पाणी हेच जीवन मराठी निबंध

डोंगरावर पाण्याचे छोटे छोटे खड्डे करून त्यात सुद्धा पाणी अडवले जाते. महाराष्ट्र राज्यात सध्या अभिनेता अमीर खान पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रकल्प पाणी फौंडेशनच्या वतीने करून अनेक गावांना वर्षभर पुरेल एवढे पाणी पुरवठा करण्याचे बहुमोल कार्य करीत आहे. तर मंडळी आपण सुद्धा पाणी वाया न घालवता ते वाचवले पाहिजे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने