Majha avdata khel - माझा आवडता खेळ

My favorite play - sport essay in marathi माझा आवडता खेळ हा निबंध 


चला आज आपण माझा आवडता खेळ majha avdata khel, my favorite play sport या विषयावर निबंध कसा लिहिता येईल ते पाहूया, यामध्ये मित्रांनो तुम्हाला जो खेळ आवडतो तोच लिहण्याचा प्रयत्न करा कारण त्या खेळाबद्दल तुम्हाला साहजिकच जास्त माहिती असते. तर चला सुरू करूया माझा आवडता खेळ majha avdata khel, my favorite play sport

Majha avdata khel - माझा आवडता खेळ
Majha avdata khel

my favorite play sport essay in marathi

तसे आम्ही कबड्डी, खो खो, हॉलीबॉल, बुद्धिबळ असे अनेक खेळ खेळतो, मात्र त्यापैकी मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो, तसा क्रिकेट हा माझा आवडता छंदच आहे क्रिकेट हा एक जगप्रसिद्ध खेळ आहे. 


क्रिकेट हा खेळ इंग्लंड देशाचा राष्ट्रीय खेळ असला तरी, भारत देशाने सुद्धा हॉकी पेक्षा क्रिकेट वर जास्त भर दिल्याचे दिसून येते, 

त्याचे एकमेव कारण म्हणजे कमी खर्चिक, मोठे मैदान नसले तरी चालते, कमी खेळाडू असले तरी हा खेळ खेळता येतो.

हा खेळ मला तंदुरुस्त व चपळ व्यक्ती बनवते . साधारण मी जेव्हा 6 - 7 वर्षांचा होतो तेव्हापासुन मी क्रिकेट खेळू लागलो व त्यातच मला आवड निर्माण होऊ लागली. 

त्यावेळी मी माझ्या वयातील मुलांच्या तुलनेत एक चांगला खेळाडू होतो. कदाचित मला क्रिकेट खेळणे आवडत, आमची सुरुवात ही रबरी बॉल, टेनिस बॉल पासून लेदर बॉल पर्यंत केव्हा झाली समजली नाही. मी खेळताना प्रत्येक बॉलवर लक्ष केंद्रित करतो उगाच फटका मारत नाही, योग्य बॉल वर योग्य फटका हे आमच्या सरांचे सूत्र.

माझा आवडता सण निबंध

माझ्या मित्रांप्रमाणे मी देखील माझ्या, राज्यासाठी, देशासाठी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. माझा दिवस क्रिकेट खेळल्याशिवाय पूर्ण होत नव्हता नाहीतर खेळलो तर काहीतरी मिस केले अस वाटत राहायचे. मी त्यासाठी खास आझाद मैदानात ट्रेनिंग सुरू केली, इकडे खेळून झाले की काही तास माझ्या मित्रांसह खेळत असतो. 

बॅट पकडण्यासाठी मी माझ्या उजव्या हाताचा वापर करतो आणि बॉलिंग करताना मात्र उजव्या हाताने करतो, सौरभ गांगुली सारखे अगदी.

Majha avdata khel

एकदा आमच्या शाळेत जिल्हास्तरीय क्रिकेट मालिका भरली होती, त्यामध्ये मी आमच्या शाळेचा मुख्य opener होतो व त्याचबरोबर कर्णधार सुद्धा. अंतिम सामन्यातील माझे अर्धशतक हे सामन्याला कलाटणी देणारे धरले आणि आम्ही विजयी झालो. 

माझं सर्वांनी कौतुक केले कारण ह्या सामन्यात सर्वोच्च रन मी केलेले. द शिवाजी स्कूलमध्ये (माझी शाळा) 14 व्या वयात सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला गेलो. सन् 2020 मध्ये घडलेली घटना. ही माझ्यासाठी अभिमानाची आणि माझ्या पालकांसाठी मोठी नेत्रदीपक कामगिरी होती.

मला आठवत अंतिम समन्यांनंतर, माझे आवडते क्रिकेटपटू मुंबईचे राहणारे सचिन तेंडुलकर सरांनी त्यावेळी मला व माझ्या शाळेच्या क्रिकेट संघाला एक विजयी चषक व  प्रमाणपत्रासह सन्मानित केले होते. 

माझा आवडता खेळ कसा वाटला मंडळी

ह्या विषयावरील निबंध तर चला पटकन खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा व कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध हवे आहेत ते पण सांगा. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने